Career Options After 10th and 12th : दहावी, बारावी नंतर पुढे काय ? कोणत्या क्षेत्रात करियर चांगले होईल?
नमस्कार मित्रांनो माझ्या या News24wala.com या ब्लॉग वर सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो काही दिवसापूर्वीच बारावीचा रिझल्ट लागलेला आहे. तसेच काही दिवसानंतर दहावीचा रिझल्ट सुद्धा लागणार आहे. परंतु सर्वच पालकांना व विद्यार्थ्यांना ज्या गोष्टीची चिंता असते ती म्हणजे भविष्यासाठी कोणते करियर निवडावे.
आता हे करिअर निवडत असताना आपल्याला सर्वच विभागांची माहिती असणं खूप गरजेचे आहे. कारण दहावी किंवा बारावीनंतर आपल्याला किती मार्क पडतात त्याच्यावर आपण आपलं करिअर निवडत असतो. परंतु वेळेवर आपल्याला करिअर कोणते निवडावं यासंदर्भात संभ्रम निर्माण होतो म्हणून आज आपण या लेखांमध्ये दहावी किंवा बारावीच्या विद्यार्थ्यांना करिअर निवडताना कोण कोणत्या विभागांचा किंवा कोणकोणत्या माध्यमांचा विचार करावा लागतो हे आपण आपण पहुत.
आपण आपल्याला करियरबाबत चांगली माहिती नसल्यामुळे आपण समोर येईल त्या क्षेत्रात आपण प्रवेश घेतो परंतु नंतर आपल्याला त्याचे नुकसान सहन करावे लागते परंतु असे होऊ नये यासाठी आपल्याला करियरबाबत माहिती असणे आवश्यक आहे.
बारावी ला कला (Art) असेल किंवा वाणिज्य (Commers), विज्ञान (Science) असो त्या नुसार बारावीनंतर कोणती डीग्री भविष्यासाठी गरजेची आहे. ज्यामध्ये आपण आपले पुढील भविष्य उज्वल करू शकू.
बऱ्याच पालकांना हे किंवा विद्यार्थ्यांना हे माहिती नसते की आपल्याला प्राप्त झालेल्या मार्क प्रमाणे कोणती फिल्ड निवडावी, त्यासाठी प्रत्येक फील्ड विषयी माहिती ही आसने गरचे आहे.
तर आपल्या पाल्याचे art, Commers, वा science असो
कोणत्या घेत्रात प्रवेश घेता येईल याबद्दल तुम्हाला खाली दिलेल्या चार्ट मधून समजेल.
तुम्ही हा चार्ट download पण करू शकता.
डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
अश्याच नवनवीन माहिती साठी आमच्या ब्लॉग का daily भेट द्या.
