उद्या लागणार दहावीचा निकाल या वेबाईटवर पाहा निकाल

SSC RESULT DATE ANAUNCED उद्या लागणार दहावीचा निकाल या वेबाईटवर पाहा निकाल.

मागच्या काही दिवसापूर्वी इयत्ता बारावीचा निकाल लागला यानंतर दहावीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.दरम्यान आता दहावीच्या निकालाबाबत एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. उद्या शुक्रवारी सकाळी 11 वाजता पत्रकार परिषदेत निकाल जाहीर केला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

राज्याचा एकूण निकाल किती लागला? यामध्ये किती विद्यार्थी उत्तीर्ण झाले.


या सर्वांची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात येणार आहे. शिक्षण विभागाने ही सर्व माहिती दिल्यांनतर दुपारी 1 वाजता ऑनलाईन निकाल जाहीर होणार. त्यामुळे या निकालाकडे लक्ष लागले आहे. विद्यार्थ्यांची तसेच पालकांची देखील धाद्धड वाढली आहे.

तर उद्या निकाल जाहीर झाल्यानंतर निकाल कोणत्या कोणत्या साईट वर बघता येणार?


तुम्हाला दहावीचा उद्या जाहीर होणारा निकाल या तीन वेबसाईट पाहता याईल.

mahresult.nic.in

sscresult.mkcl.org

ssc.mahresults.org.in

यापैकी कोणत्याही वेबसाईट वर तुम्ही तुमचा रिझल्ट पाहू शकता.


एक टिप्पणी भेजें

और नया पुराने