PASHUSAVARDHAN VIBHAG BHARTI 2023||महाराष्ट्र पशुसंवर्धन विभागात सरळसेवा भरती ||AHD MAHARASHTRA RECRUITMENT 2023.
महाराष्ट्र पशुसंवर्धन विभाग येथे विविध पदांच्या 446 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खाली दिलेली वाचू शकता अर्जा विषयीची अधिक माहिती खाली दिलेली आहे.
एकूण जागा - 446 जागा
Maharashtra PashuSanvardhan Vibhag Recruitment Vacancy Details 2023
पदांचा तपशील -
- पशुधन पर्यवेक्षक - 376 जागा
- वरिष्ठ लिपिक - 44 जागा
- उच्च श्रेणीचे लघुलेखक - 02 जागा
- निम्न श्रेणीचे लघुलेखक - 13 जागा
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ - 04 जागा
- तारतंत्रि - 03 जागा
- यांत्रिकी - 02 जागा
- बाष्पक परिचर - 02 जागा
शैक्षणिक पात्रता:
वयाची अट - 01 मे 2023 रोजी
किमान 18 ते कमाल 38 वर्षे आहे
वयाची सूट - SC/ST - 5 वर्षे व OBC साठी 3 वर्षे राहील
Maharashtra PashuSanvardhan Vibhag Recruitment Exam Fee Details 2023
अर्जाची फी -
अमागास प्रवर्ग - १००० ₹/-
मागासवर्गीय / आ.दु.घ. / अनाथ / दिव्यांग / माजीसैनिक - ९०० ₹/- ( १० % सूट )
नोकरी ठिकाण - महाराष्ट्र
Tags:
Jobs
