आरोग्य क्षेत्रात येत्या दोन महिन्यांत 15 हजार नोकऱ्यांची भरती होणार! - आरोग्य भारती 2023

आरोग्य क्षेत्रात येत्या दोन महिन्यांत 15 हजार नोकऱ्यांची भरती होणार! - आरोग्य भारती 2023


Arogya Vibhag Bharti 2023 New Updates

Arogya Vibhag Bharti 2023 - The problem of job vacancies in the state health sector remains unresolved. 18% of approved positions remain vacant. The recruitment process for 15,000 positions in Aarogya vibhag will start soon.

प्रत्येक नागरिकाला चांगली आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी येत्या दोन महिन्यांत 15 हजार नोकऱ्यांची भरती करण्यात येणार असल्याची घोषणा वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी केली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (घाटी), संभाजीनगर, छत्रपती येथे राज्यस्तरीय 'अवयवदान जनजागृती अभियाना'चे उद्घाटन वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते झाले. यावेळी महाजन बोलत होते.


एक टिप्पणी भेजें

और नया पुराने